आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो .
पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .
याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात
लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .
मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.
आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे.
आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची वागणुक देऊन त्याच ग्रामीण पञकारांनकडून लाखोच्या घरात जाहिराती मिळविण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.
परंतु आज महाराष्ट्रात 200 रूपये रोजाने साधा शेतात काम करणारा गडी सुद्धा मिळत नाही तरी सुद्धा माझा महाराष्ट्रातील ग्रामीण पञकार मात्र अत्यल्प मानधनात तालूकास्तरावर पञकारांना देऊन जिल्हा प्रतिनिधी , संपादक व मालक आपली पोळी शेकून घेत आहे.

Comments