Skip to main content

Posts

Showing posts from July 16, 2017

.....संरक्षण समिती आवाज द्या

पञकार संरक्षण समितीच्या संदर्भात राज्यातील कित्येक पञकारांचे / पञकार मित्रांचे मला फोन येताच  , साहेब आपण शेवटी पञकाराच ?? माझे  सर्वांना एकच उत्तर असते महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय पक्ष आहे व त्याच प्रमाणे पञकारांच्या संघटना सुद्धा मग आपल्या कुठल्याही एकाच राजकीय पक्षाचे कार्य / काम करावे लागले . एकाच वेळी आपल्या दोन - तिन पक्षाचे काम करता येणार नाही . म्हणूनच आम्हाला एकनिष्ठ राहणारे पञकार , पञकार मित्र हवे .  मग तो राज्यातील कुठलाही पञकार संघाशी , परिषद , असोसिएशन  किंवा कुठल्याही पञकार संघटनेचा  प्रतिनिधी व सभासद सर्वांनाच आम्ही वेळोवेळी मदत केलेली आहे व पुढेही असीच करीत राहू. राज्यातील कित्येक पञकारांना प्रश्न पडलेला असेल की मी पञकारांच्या संदर्भात लिहितांना दोन शब्दांचा नेहमीच प्रयोग व वापर करीत असोत तो म्हणजे  लहान - मोठे पञकार हि वेळ कोणी व का आणून ठेवली हे कोणालाही सांगण्याची गरज भासणार नाही . आज प्रत्येक शहरात स्वतःहाला मोठे समजणारे पञकार आहेतच , मग ग्रामीण भागातील 20 ते 25 वर्षापासून पञकारीता करणार्यांना व साप्ताहिक वृत्तपञाच्या संपादक ...

वायु सेना प्रमुख का फ्रांस दौरा

वायुसेनाध्यंक्ष एयर चीफ मार्शल वीरेन्द्र सिंह धनोआ पीवीएसएम, एवीएसएम, वाईएसएम, वीएम, एडीसी 17 से 20 जुलाई, 2017 तक फ्रांस के आधिकारिक दौरे पर रहेंगे। यह दौरा दोनों देशों की वायु सेना के बीच मौजूदा रक्षा सहयोग को और सृदृढ़ करेगा।  इस समय दोनों देशों के बीच सेना प्रशिक्षण पाठ्यक्रम संयुक्तृ वायु अभ्याोस और विशेषज्ञों के दौरे किए जा रहे हैं।  फ्रांस में अपने प्रवास के दौरान वायु सेना प्रमुख फ्रेंच सशस्त्रज बल के वरिष्ठ सैन्यव अधिकारियों के साथ द्विपक्षीय विचार-विमर्श में हिस्सा लेंगे। इस दौरान दोनों देश भौगोलिक राजनीतिक परिदृश्यक में चुनौतियों पर भी विचार-विमर्श करेंगे।  इस यात्रा का मुख्यप उद्देश्यम दोनों देशों के बीच रक्षा सहयोग को और सुदृढ़ करना है।  वायु सेना प्रमुख फ्रेंच वायु सेना मुख्याोलय का सामरिक सैन्यद संचालन केंद्रों का दौरा भी करेंगे।  वायु सेना अध्यकक्ष की इस यात्रा से दोनों देशों की वायु सेनाओं के बीच रक्षा सहयोग को बढ़ावा मिलेगा और भविष्यध में पारस्‍परिक सहयोग का मार्ग प्रशस्तष होगा।