मी संस्थापक / अध्यक्ष नसून फक्त पञकारांचा सेवक आहे. राज्यातील प्रत्येक लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा घटक मग तो संपादक असो जिल्हाप्रतिनिधी किंवा पञकार या सर्वांनसाठी लढण्याची तयारी पुर्वीही होती व पुढेही राहील . राज्यातील पञकारांच्या न्याय , हक्कासाठी पञकार संरक्षण समिती कुणासोबतही लढण्यास पुर्णपणे तयार आहे. राज्यातील काही स्वतःला पञकार अध्यक्ष समजणार्या पञकारांनकडून पञकारांना भ्रमित केले जात असुन जो पञकार वेळोवेळी पञकार संघटना बदलून लढतात ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच . बुलढाणा जिल्ह्यातील प्रताप कौसे या प्रामाणिक पञकाराला त्याच्या प्रामाणिक पणामुळे आपल्या चार वर्षाच्या मुलीलाही शेवटच्या क्षणी बघता आले नाही , आम्ही आपली छकुली तर आणुशकणार नाही मात्र प्रताप कौसे या पञकारास न्याय मिळावा म्हणून हालचाली सुरू ....... तसेच राज्यात पञकारांच्या अनेक संघटना असतांना देखिल अमरावती जिल्ह्यातील पञकार प्रशांत कांबळे , गुड्डू शर्मा व अभिजीत तिवारी यांना न्याय मिळावा म्हणून का ?? पुढे आल्या नाहीत , प्रत्येक पञकारांना विचार करावा लागले . पञकार संरक्षण समिती हि पञकारांच्या न्याय ...
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....