आज पोलिसांची रस्त्यावरील वाहनांची हवा सोडो अंदोलन चालू होते,त्याचे फोटो काडण्यासाठी गेलेल्या मराठवाडा नेता चे औसा प्रतिनिधी विवेक देशपांडे यांना दोन पोलिसांनी धक्काबुक्की करून गच्चिला धरुण गाढिपर्यंत ओढत नेवून गाडीत टाकले. यावर साप्ताहिक बुलंद तोफचे संपादक लगेच धाऊन जावून पोलिसाची विचारपूस केली कि हाकाय प्रकार चालु आहे . फक्त फोटो काढतोय म्हणून त्यच्या सोबत असे वागणे बरोबर नाही,तो ही एक पत्रकार आहे. काय तुम्हाला औश्यातील पत्रकारांच्या ओळखी नाहीत का? यावेळी पोलिस निरीक्षक चाऊस तेथे होत असलेला प्रकार शांत बघत असलेल्या पत्रकार यानां सोडून मी तुलाही ओळखत नाही असे बोलले. त्यावर संपादक मनोज सितापुरे म्हणाले कि, हो बरोबर आहे मि यापुर्वि फक्त आपनास एक वेळेसच भेटलो आहे. तरीपण एका पत्रकारा सोबत आपल्या पोलिस डिपार्टमेंन्टचे असे वागणे योग्य नाही असे बोलल्या नंतर चाउस साहेबांनी झालेल्या प्रकाराबद्दल पञकारांना चहा पाजवून दिलगीरी व्यक्त केली.
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....