“पञकार संरक्षण समितीच्या “ तालुका स्तरिय बैठक मध्ये, अॅड.योगेश्र्वरजी कावडे,अमरावती जिल्हा सल्लागर पदी नियुक्ती करण्यात आली. अॅड. योगेश्र्वरजी कावडे , २०१७-१८ तालुका स्तरिय नवनियुक्त सर्व पदधिकारी यांचे पञकार संरक्षण समिती मध्ये स्वागत व सर्वांचे अभिनंदन.... 🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷 आपण सर्वांना पुढिल वाटचालीस हार्दीक सुभेच्छा. डॉ.संघपाल उमरे,अमरावती जिल्हाध्यक्ष,पञकार संरक्षण समिती,पोलीसनामा साप्ता. विभागीय विषेश प्रतिनिधी.
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....