लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या श्यामलाल शाळेत चालत असलेल्या डोनेशन संर्दर्भात वार्तांकण करायला गेलेल्या निवृती जवळे बसवेश्वर डावळै श्रिनिवास सोनी या तीन पञकाराला शाळेच्या मुख्याध्यापकाने घरात घूसुन मारतो शिवाजी चौकात मारताव चॅलेंज देवून मारताव अशि धमकी दिली होती हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेर्यात कैद झाला होता या संर्दर्भात वृत्तवाहीवर हा सर्व प्रकार दाखवण्यात आला त्यानंतर पित्त खवळलेल्या माथेफिरु मुख्याध्यापकाने तीन पञकारावर खोटी अॅट्राॅसिटी व खंडणी चा गून्हा दाखल केला यापुर्वीही याच मुख्याध्यापकाने पंधरा लोकांवर अॅट्राॅसिटी दाखल केला होता याच ते पंधरा लोक निर्दौष सुटले अश्या प्रकारच्या खोट्या केसेस कसुन कायद्याचा चुकीचा वापर हा मुख्याध्यापक करत असतो या गून्ह्यात या तिन्ही पञकारांना सुरुवातीला उदगीरच्या शेषन कोर्टाने दहा दिवसाची इंटेरियम जामीन मंजूर केलि होती दहा दिवसानंतर पुन्हा कोर्टाने पुराव्या आधारे फायनल जामीन केली पञकारांच्या पक्ष अॅड.विष्णु लांडगे यांनी मांडला