राज्यातील कुठल्याही पञकार परिषद मध्ये सत्ताधार-यांना प्रश्न विचारण्याचा राज्यातील प्रत्येक पत्रकारांना अधिकारच आहे. पण कृषी मूल्य आयोगाचे 'मूल्यहीन' अध्यक्ष पाशा पटेल यांना हे मान्य नसावे. म्हणूनच लातूरमध्ये त्यांनी प्रश्न विचारणा-या मिडीयाच्या पत्रकाराला शिवीगाळ करुन आपली पातळी दाखविली. अशा या पाशा पटेल बेजवाबदार आमदाराला मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस यांनी ताबडतोब आपली जागा दाखवावी व आयोगाच्या अध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पञकार संरक्षण समितीने केली. महाराष्ट्र 1 या मिडीयाचे प्रतिनिधी श्री विष्णू बुगेर यांनी पाशा पटेल यांना असा कोणता प्रश्न केला किंवा विचारला होता? सरकारने शेतक-यांची वाट लावली आहे काय? या प्रशाचे उत्तर पाशा पटेल नकारार्थी देउन मोकळे होऊ शकले असते. पण तसे न करता पटेल यांनी बुगेर यांच्यावर शिव्यांनी हल्ला चढवून लोकशाहीच्य चौथ्या स्तंभालाच धक्का दिला आहे. तसेच प्रदेश अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी अध्यक्ष या नात्याने BJP पार्टी मधून सहा वर्...
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....