बेंगलोर येथील निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरानी दि,५ सप्टेंबर रोजी बंदुकीतून गोळ्या झाडून यांची क्रूर हत्या केली. या घटनेचा पञकार संरक्षण समिती कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिलोली येथील उपविभागिय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठवून जाहीर निषेध् नोंदवला. जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांनी अन्याय, अत्याचार ,धर्मांध शक्ति व जातीय विषमते विरुध्द प्रखड पणे लिखाण केले होते,पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जातीय विषमतेतून गौरी लंकेश यांची क्रूर हत्या करण्यात आली असल्याने,हत्या करणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पत्रकारांची हत्या यापुढे होणार नाहीत,यासाठी संपूर्ण भारत भर पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, असे ही निवेदनात नमुद केले असून पञकार संरक्षण समिचीचे तालूका कार्याध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, सचिव सय्यद रियाज , पाशा गादीवाले, सतीष गीरी,भास्कर कुडके, गणेष गीरगावकर,मनोहर कंचे, अनिल मोरे , वै...
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....