Skip to main content

Posts

Showing posts from July 30, 2017

...... आईन पत्रकार जन्माला घालुन चुक केली ?

सदरक्षनाय आणि खलनिग्रहनाय असे ब्रीद घेऊन खाकीचा सृजनशील समाज रक्षणाचा आणि त्यातील गुंडप्रवृतिच्या  निर्वाहाचा वसा पोलिसांनी घेतला आहे . प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य यात ताळमेळ राखून पगार घेऊन काम पोलीस करतात . मात्र हे करताना संविधानाने निर्धारित केलेल्या कायदा अन नियमाचे बंधन सर्वांना समान ठेवले आहे .  अलीकडे पोलीस प्रशासकीय सेवेतील काही लोक कायदा हातात घेताना थेट खाकीच्या प्रतिमेला डागाळत असल्याचे निरक्षण अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे . दिनांक २८ रोजीची घटना त्याची साक्ष देते . बिड जिल्ह्यातील  माजलगाव मध्ये लाठीमार आपल्या कमेरयात कैद करणाऱ्या पत्रकारास आईवर शिवीगाळ करणारी खाकी पाहून तर आज पत्रकाराच्या आईची कीवच आली . म्हणजे पत्रकार जन्माला घालून त्या माउलीने जणू पाप केले नाहीतर पत्रकाराच्या आईला कशाला शिवी दिली असती . पत्रकाराची गचांडी पकडून पोलीस त्यास गाडीत घेऊन जात असताना पोलीस म्हणत होते , तुज्या आईचा ...... तुज्या आईचा ..... आणि तुज्या आईचा.....जगाचे भले करताना आपल्या लेखणीची धार लावणाऱ्या पत्रकारास त्याच्या आईला दोन शब्दाचा सन्मान देता येऊ नये याचा एक पत्रक...