पञकार संरक्षण समितीच्या संदर्भात राज्यातील कित्येक पञकारांचे / पञकार मित्रांचे मला फोन येताच , साहेब आपण शेवटी पञकाराच ??
माझे सर्वांना एकच उत्तर असते महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय पक्ष आहे व त्याच प्रमाणे पञकारांच्या संघटना सुद्धा
मग आपल्या कुठल्याही एकाच राजकीय पक्षाचे कार्य / काम करावे लागले .
एकाच वेळी आपल्या दोन - तिन पक्षाचे काम करता येणार नाही .
म्हणूनच आम्हाला एकनिष्ठ राहणारे पञकार , पञकार मित्र हवे .
मग तो राज्यातील कुठलाही पञकार संघाशी , परिषद , असोसिएशन किंवा कुठल्याही पञकार संघटनेचा प्रतिनिधी व सभासद सर्वांनाच आम्ही वेळोवेळी मदत केलेली आहे व पुढेही असीच करीत राहू.
राज्यातील कित्येक पञकारांना प्रश्न पडलेला असेल की मी पञकारांच्या संदर्भात लिहितांना दोन शब्दांचा नेहमीच प्रयोग व वापर करीत असोत तो म्हणजे लहान - मोठे पञकार
हि वेळ कोणी व का आणून ठेवली हे कोणालाही सांगण्याची गरज भासणार नाही .
आज प्रत्येक शहरात स्वतःहाला मोठे समजणारे पञकार आहेतच , मग ग्रामीण भागातील 20 ते 25 वर्षापासून पञकारीता करणार्यांना व साप्ताहिक वृत्तपञाच्या संपादक का ? लहान ठरविल्या जाते ????
महाराष्ट्रात अनेक थोर पुरूषांनी साप्ताहिक , माशिक व पाश्चिक वृत्तपञांची सुरूवात करून काय वाईट केले ??
शेवटी जगात चांगले कार्य करणार्यास वाईट ठरविले जाते , सत्य फार वाईट असते मि माझ्या शहराचाच विचार केला नाही अशीच झुंज देण्याची आपली ताकद व हिम्मत असेल तर पञकार संरक्षण समितीला आवाज द्या

Comments