🔥🔥 *राज्यातील पञकार मित्रांनो जागे व्हा - पञकार संरक्षण समिती* 🔥🔥
✒✒ पञकार संरक्षण कायदा ( 2017 ) मा. मुख्यमंत्री यांनी पारित केला असुन मा. राज्यपाल मोहदय यांची सही झालेली नाही .
राज्यात होऊन देखिल राज्यात दिवसेंदिवस पञकारांच्या हल्लायात 2017 मध्ये बरीच वाढत झालेली आहे तसेच आतापर्यंत ग्रामीण भागातील पञकारांनवरच हल्ला झालेले आहे व ज्या वृत्तपञाचे आपण काम करतो , पाहतो त्या वृत्तपञाचे जिल्हा प्रतिनिधी किंवा संपादक केव्हा पुढे आलेले नाही , हे सुद्धा तेवढेच म्हतवाचे असून आपल्या विभागातील / परिसरातील व तालूक्याती अवैध बातम्या आपण लावाव्यात , अवैध व्यवसाय करणार्यांनकडून पैसे यांनी घ्याचे , जाहिरात वारंवार बघ म्हणून सांगणारे मग कुठे जातात . आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात एखाद्या संपादक किंवा जिल्हा प्रतिनिधी हल्ला झालेल्या पञकारांनमागे उभा असतांना कोणी पाहला नसेल असे मला वाटत नाही .
राज्यातील पञकारांनावरील हल्ले कधी थांबणार पञकारांवरिल हल्ले , धमकी इत्यादी प्रकार होऊ नयेत म्हणून पञकार मिञानो आता एक व्हा , एक व्हा .........
शहरी किंवा ग्रामीण पञकार असो असा भेदभाव न करता आपल्या वर होत असलेल्या हल्ल्या संदर्भात एकजुटीने महाराष्ट्र राज्यस्तरीय अवाढव्य मोर्चा काढा व आपली ताकद दाखवा.
नुसता शोसल मिडीया वरती निषेध करुन चालणार नाही.
*विनोद एन. पञे*
संस्थापक / अध्यक्ष
पञकार संरक्षण समिती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments