पञकार हा समाजाचा आरसाच नव्हे तर लोकशाहीचा स्तंभ ...... पञकार हा नेहमी वृत्तपञाच्या माध्यमातून कोणाचे तरी खासदार , आमदार , नगरसेवक किंवा इत्यादि राजकीय लोकांचे वाढदिवस साजरे करीत असतो , परंतु माझ्या राज्यातील पञकारांचे वाढदिवस कोणी साजरे करायचे म्हणून सलीम या ग्रामीण भागातील पञकार मित्रांचा वाढदिवस साजरा करून कार्यकारणी केली गठीत - विनोद पञे
पुलगांव , जिल्हा वर्धा येथील पञकारांच्या न्याय हक्कासाठी आपला आवाज बुलंद करण्यासाठी पञकार संरक्षण समितीच्या अध्यक्ष पदी श्री नितिन चरडे तर सचिवपदी श्री सुमित शर्मा , सहसचिव सलिम हुसैन , कार्याध्यक्ष चिंटु दुबे , कोषाध्यक्ष नितिन शामकुवर , प्रसिद्धी प्रमुख आशिष शाहु , नविन कार्यकारणी पञकारांचे अभिनंदन व पत्रकार संरक्षण समितिमध्ये स्वागत श्री संघपाल उमरे ( अमरावती जिल्हाध्यक्ष ) कार्यक्रमात उपस्थित राहून नविन कार्यकारणीला पञकार संरक्षण समितीच्या वतीने शुभेच्छा देऊन लढा फक्त पञकारांच्या हक्कासाठी ....
Comments