जिल्हाध्यक्ष पदि श्री रवि घुमे व जिल्हासचिव श्री योगेश कांबळे निवड
पञकार संरक्षण समितीच्या वतीने आज वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला पञकार संरक्षण समितीचे संस्थापक / अध्यक्ष विनोद एन. पञे उपस्थित होते.
याच्या उपस्थितीत वर्धा जिल्ह्यातील कार्यकारणी घोषित करण्यात आली . यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री रविभाऊ घुमे , उपाध्यक्ष श्री संजय धोगंडे , सचिव श्री योगेश कांबळे तर कार्याध्यक्ष म्हणून मनोज पानबुडे यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली.
तसेच बैठकीस अमरावती जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री उमरे साहेब व जिल्ह्य़ातील अनेक पञकार मंडळी मोठ्या संख्येने शासकीय रेस्ट हाऊस येथे उपस्थित होते .
तसेच जिल्ह्यातील तालूक्यातील निवड सुद्धा यावेळी करण्यात आली सेलु तालुका अध्यक्ष म्हणून श्री दिलीप पिंपळे , आर्वी तालुका अध्यक्ष श्री महाजन , देवळी शहर अध्यक्ष श्री विलास खोपाल , हिंगणघाट तालुका अध्यक्ष काले यांची निवड करण्यात आली .
Comments