Skip to main content

Posts

पञकार संरक्षण समिती वर्धा जिल्हा कार्यकारणी गठीत

जिल्हाध्यक्ष पदि श्री रवि घुमे व जिल्हासचिव श्री योगेश कांबळे निवड  पञकार  संरक्षण  समितीच्या  वतीने  आज  वर्धा  येथील  शासकीय  विश्रामगृहात  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पञकार संरक्षण  समितीचे  संस्थापक / अध्यक्ष  विनोद एन. पञे  उपस्थित होते. याच्या उपस्थितीत  वर्धा जिल्ह्यातील  कार्यकारणी  घोषित करण्यात आली . यामध्ये  अध्यक्ष म्हणून  श्री रविभाऊ  घुमे ,  उपाध्यक्ष श्री  संजय  धोगंडे  , सचिव श्री योगेश  कांबळे  तर  कार्याध्यक्ष  म्हणून मनोज  पानबुडे       यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली. तसेच बैठकीस अमरावती जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री  उमरे  साहेब  व  जिल्ह्य़ातील अनेक  पञकार  मंडळी मोठ्या संख्येने शासकीय रेस्ट हाऊस येथे  उपस्थित होते . तसेच जिल्ह्यातील तालूक्यातील निवड सुद्धा यावेळी करण्यात आली  सेलु  तालुका  अध्यक्ष म्...
Recent posts

मालेगाव रत्न पुरस्काराने विनोद पञे यांचा गौरव

मालेगाव शहरातील जे. जे. न्युज चॅनेलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील विविध श्रेञातील 26 जणांना मालेगाव रत्न पुरस्कार देऊन शनिवार 7 आॅक्टोबर 2017 रोजी गौरव करण्यात आला .  पञकार संरक्षण समिती व महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपञ पञकार असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील विविध पञकारांची कामे , पञकाराचे प्रश्न अशी विविध कामे पञकार संरक्षण समितीचे संस्थापक / अध्यक्ष श्री विनोद एन. पञे यांना मा. श्री दादाजी भुसे , राज्यमंञी ग्रामीण विकास यांच्या हस्ते मालेगाव रत्न पुरस्कार देऊन मालेगाव येथे गौरव करण्यात आला .

....संरक्षण समितीचे पंतप्रधान यांना निवेदन

 बेंगलोर  येथील निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरानी दि,५ सप्टेंबर रोजी बंदुकीतून  गोळ्या झाडून यांची क्रूर हत्या केली. या घटनेचा पञकार संरक्षण समिती कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिलोली येथील उपविभागिय अधिकारी  व तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठवून जाहीर निषेध् नोंदवला.            जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांनी अन्याय, अत्याचार ,धर्मांध शक्ति व जातीय विषमते विरुध्द प्रखड पणे लिखाण केले होते,पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जातीय विषमतेतून गौरी  लंकेश यांची क्रूर हत्या करण्यात आली असल्याने,हत्या करणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पत्रकारांची हत्या यापुढे होणार नाहीत,यासाठी संपूर्ण भारत भर पत्रकार संरक्षण  कायदा लागू करावा, असे ही  निवेदनात नमुद केले असून   पञकार संरक्षण समिचीचे तालूका कार्याध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, सचिव सय्यद रियाज , पाशा गादीवाले, सतीष गीरी,भास्कर कुडके, गणेष गीरगावकर,मनोहर कंचे, अनिल मोरे , वै...

रावसाहेब दानवे , मुख्यमंत्री यांना पञकार संरक्षण समितीचे पञ

राज्यातील कुठल्याही पञकार परिषद मध्ये  सत्ताधार-यांना प्रश्न विचारण्याचा राज्यातील प्रत्येक  पत्रकारांना अधिकारच आहे.  पण कृषी मूल्य आयोगाचे 'मूल्यहीन' अध्यक्ष पाशा पटेल यांना हे मान्य नसावे. म्हणूनच लातूरमध्ये त्यांनी प्रश्न विचारणा-या मिडीयाच्या  पत्रकाराला शिवीगाळ करुन आपली पातळी दाखविली.  अशा या पाशा पटेल बेजवाबदार आमदाराला  मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस यांनी ताबडतोब आपली जागा दाखवावी व आयोगाच्या अध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पञकार संरक्षण समितीने केली.    महाराष्ट्र 1 या मिडीयाचे प्रतिनिधी श्री विष्णू बुगेर यांनी पाशा पटेल यांना असा कोणता  प्रश्न केला किंवा विचारला होता? सरकारने शेतक-यांची वाट लावली आहे काय? या प्रशाचे उत्तर पाशा पटेल नकारार्थी देउन मोकळे होऊ शकले असते.  पण तसे न करता पटेल यांनी बुगेर यांच्यावर शिव्यांनी हल्ला चढवून लोकशाहीच्य चौथ्या स्तंभालाच  धक्का दिला  आहे.   तसेच  प्रदेश अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी अध्यक्ष या नात्याने  BJP पार्टी मधून सहा वर्...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...

खरंच बंद करा नौटकी निषेध आणि चमकोगीरीनौ??

कोणा पत्रकाराला ठार मारण्यात आले की त्या पुढील ७२ तास मिडियातल्या "चमको पत्रकारांना" निषेध व्यक्त करायची आयती संधी मिळते आणि त्या संधीचा हे "चमको पत्रकार" पुरेपुर वापर करून घेतात. कटू आहे पण हेच सत्य आहे. एरवी एखाद्या पत्रकाराला मारहाण झाली, त्याच्यावर अन्याय झाला की तो ज्या संस्थेत कार्यरत आहे ती वृत्तसंस्था सोडून तर इतर वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था त्याची जाणूनबूजून दखल घेत नाहीत. त्याबद्दल बातमी दाखवत नाहीत. राजकीय क्षेत्रापेक्षा बरबटलयं हे क्षेत्र.. वृत्तसंस्थाच्ये टीआरपी च्या खेळात सामान्य पत्रकारांची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. कोणा राजकीय व्यक्तीवर हल्ला वगैरे झाला तर सर्व राजकारणी पक्षभेद विसरून एकत्र येतात.. एकीचे बळ त्यांना चांगलेच माहित आहे.परंतु जगाला शाळा शिकविणार्‍या पत्रकारांना हे कळूनही वळत नाही हेच दुर्दैव आहे. सामान्य बातमीदाराने एखादी महत्वाची बातमी पुराव्यानिशी पाठवली आणि नेमकं त्याच वेळी एखाद्या सेलिब्रेटीला साधी शिंक जरी आली की ती "BREAKING NEWS" होते आणि टीआरपीच्या हव्यासासाठी त्या बातमीदाराने जीवावर खेळून तयार केलेली ...

Gauri Lankesh B. Income. To inquire about

To ,  Mr. Vajubhai Rudabhai Vala Raj Bhawan Road, Bangalore - 560001 Subject: - The murder of senior Press Reports   Gauri Lankesh B. Income. To inquire about Moody , On Saturday evening, unidentified killers shot dead senior Press Reportes   Gauri Lankesh. Well, you have a whole chapter B. Income. To give life imprisonment or death penalty to the accused, and to protect all the adherents by implementing the Vigilance Protection Act in whole of Karnataka, so that again the teachings should not be alive. Get to know with info. Jaihind! Your - Vinod N. Patre Founder / President Press Protection  Committee